जान्हवी कपूरचा आयकॉनिक लूक पाहून हैराण झाले चाहते, म्हणाले - क्या खूब लगती हो..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 19:24 IST2021-12-06T19:16:50+5:302021-12-06T19:24:56+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
यावेळी जान्हवी कपूरने मरून रंगाच्या लेहंग्यात फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसते आहे.
मरून रंगाच्या लेहंग्यातील ग्लॅमरस फोटोंनी सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोशूटला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
चाहते तिच्या या फोटोवर कमेंट्स करत आहेत.
जान्हवी कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.