समुद्र किनारी ईशा गुप्ता दिसली बोल्ड अंदाजात, ब्लॅक टू पीस स्विमवेअरमधील फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 16:52 IST2022-06-28T16:52:11+5:302022-06-28T16:52:11+5:30

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री ईशा गुप्ता हिने तिचे सिझलिंग फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये ईशा गुप्ता काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
ईशा गुप्ताच्या या व्हेकेशन फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये ईशा गुप्ता विदेशी मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
एका फोटोमध्ये ईशा गुप्ता आणि तिचा प्रियकर एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
ईशा गुप्ताचे इंस्टाग्रामवर ८.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)