'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री एलनाज नौरोजी लवकरच झळकणार या चित्रपटात, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 07:00 AM2021-03-31T07:00:00+5:302021-03-31T07:00:00+5:30

लोकप्रिय वेबसीरिज सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्री एलनाज नौरोजी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. (फोटो इंस्टाग्राम)

एलनाज नौरोजी तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)

सेक्रेड गेम्समधील दमदार अभिनयानंतर एलनाज जास्त लोकप्रिय झाली. (फोटो इंस्टाग्राम)

एलनाज नौरोजी लवकरच हॅलो चार्ली चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

एलनाज पंजाबी सिनेमा खिदो खुंडीमध्ये काम केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

एलनाज नौरोजी फिटनेसच्या बाबतीत खूप जागृत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

एलनाज नेहमी सोशल मीडियावरील फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)