समुद्र किनारी एली अवरामने टू पीसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 05:08 PM2022-09-01T17:08:37+5:302022-09-01T17:08:37+5:30

अभिनेत्री एली अवराम तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या नवीन लूकचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

एली अवरामने पुन्हा एकदा तिचे बोल्ड फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बीचवर मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये, एलीने हलका राखाडी रंगाचा ब्रालेट आणि शॉर्ट्स घातला आहे आणि त्यासोबत तिने मोठ्या आकाराचा पांढरा शर्ट घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एली अवराम वेगवेगळे पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हे फोटो पोस्ट करत एलीने लिहिले की, 'पांढरा शर्ट घाला आणि समुद्राजवळ डान्स. तुला मोकळे वाटेल." (फोटो: इंस्टाग्राम)

एली अवरामच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'गणपत' आणि तमिळ चित्रपट 'नाने वरुवेन'मध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)