DON'T MISS : सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’वरचे जोक्स वाचा अन् पोट धरून हसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 13:10 IST2017-06-29T07:39:36+5:302017-06-29T13:10:04+5:30

सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ बॉक्सआॅफिसवर फ्यूज झाला. या चित्रपटाकडून सलमानच्या चाहत्यांना बरीच अपेक्षा होती. पण सगळ्या अपेक्षा पाण्यात बुडाल्या. अर्थात ...