Diwali 2022: बॉलिवूडच्या कलाकारांनी चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 17:51 IST2022-10-24T17:48:11+5:302022-10-24T17:51:15+5:30

Diwali 2022 : बॉलिवू़ड कलाकारांनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Diwali 2022 : बॉलिवू़ड कलाकारांनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, दिवाळीच्या शुभेच्छा.

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफनेही दिवाळीनिमित्त काळ्या साडीतील फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, रात्री

कियारा अडवाणीने एक हॉट फोटो शेअर करत हॅप्पी दिवाळी असे लिहिले आहे.

अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या पतीसोबतचा एक फोटो शेअर करताना वेगळ्या पद्धतीने लिहिले, फॉर छोटी

यासोबतच अभिनेता वरुण धवनने बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि राजकुमार राव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, दिवाळी धमाका.