समुद्र किनारी दिशा पटानी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये, तिच्या अदा पाहून व्हाल फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 20:15 IST2020-05-25T20:15:46+5:302020-05-25T20:15:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी स्टायलिश आणि ग्लॅमरस अदांसाठी ओळखली जाते.
नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती समुद्र किनारी मोनोकिनीमध्ये दिसते आहे.
लॉकडाउनमध्ये सर्वच कलाकार घरात कैद आहेत.
अशात चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकार सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत.
दिशा पटानीने लॉकडाउनमध्ये तिचे जुने फोटो शेअर केले आहेत
तिच्या या फोटोंना खूप लाइक्स मिळत आहे.
चाहत्यांना दिशा पटानी व टायगर श्रॉफ ही जोडी खूप भावते
दिशा पटानी फिटनेसच्याबाबतीत खूप जागरूक असते.