'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 15:04 IST2018-11-17T14:32:09+5:302018-11-17T15:04:08+5:30

नोरा फतेही नुकतीच वांद्रे इथे बोल्ड लूकमध्ये स्पॉट झाली. अप्रतिम बेली डान्स कौशल्यामुळे नोराने अत्यंत कमी वेळात आपली ओळख प्रस्थापित केली आहे.
एकापाठोपाठ एक असे डान्स नंबर्स करून नोराने बॉलिवूडमध्ये धूम केली आहे.
नोरा फतेही मोरक्कन- कॅनेडियन अभिनेत्री आहे. २०१४मध्ये तिनं ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
मोरक्कन- कॅनडियन अभिनेत्री नोरा ‘बाहुबली- द बिगनिंग’ या चित्रपटातील ‘मनोहरी’ या गाण्यातंही झळकली होती.