दीपिका पादुकोणच्या रेड ड्रेसमधील बोल्ड फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 17:20 IST2022-01-24T17:20:03+5:302022-01-24T17:20:03+5:30

नुकतेच दीपिका पादुकोणने ग्लॅमरस फोटोशूट केले. हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत दीपिका पादुकोण रेड कलरच्या वन पीसमध्ये पाहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
दीपिका पादुकोणने डार्क रेड लिप्स आणि बोल्ड आय मेकअप केस मोकळे सोडले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोबतच तिने मॅचिंग सँडलदेखील घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो शेअर करत दीपिकाने स्वतःला तिखट मिर्ची संबोधले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
दीपिका पादुकोण या फोटोत वेगवेगळ्या बोल्ड अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
दीपिकाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)