CoronaVirus: क्वारंटाईनमध्ये सुहाना खान गिरवतेय मेकअपचे धडे, गौरी खानने शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 18:54 IST2020-03-31T18:48:46+5:302020-03-31T18:54:43+5:30
Suhana Khan

शाहरूख खानची मुलगी सुहाना सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
कोरोना व्हायरसमुळे क्वारंटाईनमध्ये असलेली सुहाना खान सध्या मेकअपचे धडे गिरवित आहे.
सुहाना खानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे फोटो सुहाना खान व गौरी खान यांनी शेअर केले आहेत.
सुहाना या फोटोत खूप छान दिसते आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की एक्सपेरिमेंट करत आहे.
गौरी खानने फोटो शेअर करून लिहिले की घरात राहून मेकअप टीप्स शिकत आहे.
सुहाना खानच्या या फोटोंना खूप लाइक्स मिळत आहेत आणि कमेंट्सचाही वर्षाव पहायला मिळत आहे.