यलो जंपसूटमध्ये चित्रांगदा सिंग दिसली खूपच स्टनिंग, चाहते म्हणतायेत- परफेक्ट ब्युटी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:19 IST2022-05-05T16:19:02+5:302022-05-05T16:19:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये चित्रांगदा पिवळ्या रंगाचा स्लीव्हलेस जंपसूट परिधान करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
चित्रांगदा जंपसूट घालून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
चित्रांगदा सिंग अनेकदा तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सोशल मीडियावर चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
चाहत्यांना चित्रांगदाचा हा लूक खूपच आवडला असून ते या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
चित्रांगदाचे इंस्टाग्रामवर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)