Cannes 2022: हिना खान थाई हाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली खूपच स्टनिंग, फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:53 IST2022-05-25T18:46:04+5:302022-05-25T18:53:13+5:30

Cannes 2022: हिना खानचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील नवीन लूक समोर आला आहे.

Cannes 2022: हिना खानचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील नवीन लूक समोर आला आहे.

या फोटोत हिना खानने स्काय ब्लू रंगाचा थाई हाई स्लिटचा ड्रेस परिधान केला आहे.

हाई स्लिट ड्रेसमध्ये हिना खानने नेटचा शॉर्ट ड्रेसदेखील परिधान केला आहे.

हिना खानने आपल्या लूकला सिल्व्हस हाई हिल्ससोबत शिमरी आयशॅडो, न्यूड लिप्स, ब्लशर आणि हायलायटरने पूर्ण केला आहे.

हिना खानच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हिना खानचे कान्स २०२२मधील सर्व लूक चर्चेत आले आहेत.

हिना खानने या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हिना खानचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.