Hotness Alert : ईशा गुप्ताने फारच डीपनेक टॉपमध्ये केलं फोटोशूट, बघून फॅन्सची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 02:45 PM2023-01-31T14:45:40+5:302023-01-31T14:51:29+5:30

Isha Gupta Bold Photo shoot : या नव्या फोटोशूटमध्ये ईशा गुप्ता ब्लॅक कलरच्या ब्रालेस क्रॉप टॉपमध्ये अशी काही दिसत आहे की, फॅन्सची बोलती बंद झाली आहे.

Esha Gupta Bold Look: बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) जेव्हाही कॅमेरासमोर येते तेव्हा आपल्या बोल्ड अदांनी फॅन्सवर मोहिनी घालते. यावेळीही तिने ब्लॅक कलरच्या रिव्हिलिंग ड्रेसमध्ये असा काही कहर केला आहे की, फॅन्सची झोप उडाली आहे.

या नव्या फोटोशूटमध्ये ईशा गुप्ता ब्लॅक कलरच्या ब्रालेस क्रॉप टॉपमध्ये अशी काही दिसत आहे की, फॅन्सची बोलती बंद झाली आहे. हे सगळं काही कॅमेरात कैद झालं आहे. तिचे हेच बोल्ड फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ईशा गुप्ताने ब्लॅक कलरचा ड्रेस घालून अशा काही पोज दिल्या आहेत की, तिचे हे फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोशूटमध्ये ईशा कॅमेरासमोर नेहमीसारखी सुपरहॉट दिसत आहे.

फोटोजमध्ये बघू शकता की, ईशा ब्लॅक कलरचा फारच बोल्ड असा डीपनेक क्रॉप टॉप घालून आहे. ज्यामुळे तिचे क्लीवेज कॅमेरासमोर स्पष्टपणे दिसत आहेत. इतकंच नाही तर ईशाने क्रॉट टॉप ब्रालेस होऊन घातला आहे.

या क्रॉप टॉपसोबत ईशाने ब्लॅक कलरचा लॉंग स्कर्टही घातला आहे. जो तिच्या लूकला आणखी जास्त हॉट बनवत आहे. खास बाब म्हणजे डीपनेक टॉप असूनही ईशा कॅमेरासमोर अधिक बोल्ड पोज देताना दिसत आहे.

ईशा भलेही कोणत्या सिनेमामुळे चर्चेत नसली तरी तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिचे फोटो बोल्ड फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. जे नेहमीच व्हायरल होत असतात.

ईशाने तिच्या या फोटोशूटचे बोल्ड फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. याच्या कॅप्शनला तिने लिहिलं की, 'स्टाडस्ट नाइट.' ईशा गुप्ताच्या या फोटोंवर तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत.