हुस्न परी! कियारा अडवाणीचा स्टनिंग लूक, लेटेस्ट फोटोशूटची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:39 IST2025-01-29T12:32:13+5:302025-01-29T12:39:58+5:30

कियारा अडवाणीच्या लेटेस्ट फोटोशूटने वेधलं लक्ष, नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव.

कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

बॉलिवूडसह साउथ इंडस्ट्री गाजवणारी ही अभिनेत्री अलिकडेच 'गेमचेंजर' या चित्रपटामुळे चर्चेत होती.

या चित्रपटामध्ये तिने साउथ स्टार राम चरणसोबत स्क्रीन शेअर केली होती.

आता लवकरच अभिनेत्री 'डॉन-३' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कियारा अडवाणी तिची स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो तिने पोस्ट करताच प्रचंड व्हायरल होत आहेत.

ऑफ व्हाइट ड्रेसमध्ये हटके पोज देत कियाराने हे खास फोटोशूट केलं आहे.

कियाराचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.