'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...! पाहा तिचे फोटोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 18:16 IST2020-04-01T18:10:59+5:302020-04-01T18:16:46+5:30

चेतना पांडे

चेतना पांडे आपल्या हॉट आणि सेक्सी फोटोमुळे नेहमी चर्चेत असते

ही अभिनेत्री आपले बोल्ड आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

चेतना ace of space या कार्यक्रमाची स्पर्धक होती

या व्यतिरिक्त चेतनाने अनेक टीव्ही सिरिअलमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे

चेतना सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते

सोशल मीडियावर चेतनाचे अनेक फोटोस् व्हायरल होत असतात

चाहते तीच्या प्रत्येक फोटोला लाईक आणि कमेंट्स केल्याशिवाय राहत नाही.

'आय डोंट लव्ह यू' या चित्रपटातून चेतनाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता

शाहरुख खान आणि काजोलचा 'दिलवाले' या चित्रपटाच देखील चेतना झळकली होती

इतचकेच नव्हे तर चेतनाने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे.