PHOTOS: ब्लॅक अँड बोल्ड! अनन्या पांडेनं ब्लॅक आउटफिटमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर, दिसतेय खूपच HOT
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:36 IST2022-12-26T13:18:54+5:302022-12-26T13:36:54+5:30

बॉलीवूडमध्ये सध्या यंग अँड ब्युटिफूल अभिनेत्री म्हणून लोकप्रिय होत असलेल्या अभिनेत्री अनन्या पांडेची सध्या जोरदार हवा आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
अनन्या पांडेनं नुकतंच केलेलं एक बोल्ड फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
अनन्या पांडेची सोशल मीडियातही खूप फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांसाठी नवनवे अपडेट्स देत असते आणि तिचे फोटो शेअर करत असते.
अनन्यानं 'वंडर वॉल' असं कॅप्शन टाकत तिचं नवं फोटोशूट पोस्ट केलं आहे.
वेस्टर्न ब्लॅक आउटफिटमध्ये अनन्या पांडेनं आपल्या अदांची बरसात करत हॉट फोटोशूट केलं आहे.
अनन्याच्या या बोल्ड फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
अनन्या पांडेनं नुकतंच तिच्या फ्रेंड्ससोबत हटके अंदाजात ख्रिसमस सेलिब्रेशन केलं आहे. याचे फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
वेलकम टू जंगल नावाच्या कॅप्शनसह तिने खास फोटो पोस्ट केले आहेत.
पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि कलरफुल स्कर्टमध्ये अनन्या एकदम हॉट दिसतेय.
अनन्यानं कतार फुटबॉल वर्ल्डकपमध्येही उपस्थिती लावली होती.
कतारमध्ये सूर्यास्तावेळीचं सुंदर निसर्गरम्य रुप देखील अनन्यानं शेअर केलं होतं.
स्काय ब्लू ओपन शर्ट, लो वेस्ट जिन्स आणि व्हाइट इनर त्यावर डेनिम कॅप अशा वेस्टर्न लूकमध्ये अनन्या दिसली होती.