'अंग्रेजी मीडियम' फेम राधिका मदन खऱ्या आयुष्यातही आहे खूप ग्लॅमरस, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 04:41 PM2020-05-02T16:41:22+5:302020-05-02T16:41:22+5:30

बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदन आज 25वा वाढदिवस साजरा करत आहे.

तिचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट अंग्रेजी मीडियमला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिच्या कामाचेही खूप कौतूक झाले.

याशिवाय ती पटाखा चित्रपटातही राधिका झळकली होती. तिला या चित्रपटातील तिच्या कामाचं कौतूक झाले होते.

खऱ्या आयुष्यात राधिका मदन खूप ग्लॅमरस आहे.

सोशल मीडियावर राधिका ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

बॉलिवूडच्या आधी राधिका मदनने मालिका मेरी आशिकी तुमसे हीतून लोकप्रिय झाली होती.

त्यानंतर राधिका मदन झलक दिखला जामध्येदेखील झळकले होते.

बॉलिवूडमध्ये राधिकाने 2018 साली पटाखा चित्रपटातून पदार्पण केले.