भूमी पेडणेकरची बहिण आहे तिची झेरॉक्स कॉपी, विश्वास नसेल तर पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 17:53 IST2020-02-28T17:51:25+5:302020-02-28T17:53:22+5:30

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिची छोटी बहिण समीक्षा पेडणेकर अगदी तिच्यासारखीच दिसते.
भूमीची बहिण अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.
समीक्षाला वकील बनायचे असून त्यासाठी ती तयारी करते आहे.
समीक्षाचा फॅशन आणि ड्रेसिंग सेन्सदेखील खूप चांगला आहे.
त्या दोघांचे फोटो पाहून कुणीही गोंधळून जाईल.
त्या दोघांचे फोटो पाहून युजर्स विचारतात की या दोघी जुडव्या बहिणी आहेत का?
समीक्षा देखील भूमीसारखी ग्लॅमरस व बोल्ड आहे. तीदेखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.