ब्यूटी इन ब्लॅक! जान्हवी कपूरचे ग्लॅमरस फोटोशूट; कॅप्शनने वेधलं तरूणाईचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 19:08 IST2023-12-06T18:23:56+5:302023-12-06T19:08:56+5:30
जान्हवीच्या स्टाईलवर तरूणाई फिदा

Janhvi Kapoor Photos: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नुकतीच आर्चिस या नेटफ्लिक्स चित्रपटाच्या प्रिमीयर शो साठी हजेरी लावली.
यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्याच आऊटफिटमधले काही फोटो तिने पोस्ट केले आहेत.
झोया अख्तरच्या आर्चिस चित्रपटातून जानवीची लहाण बहिण खुशी कपूरने बॉलिवूड पदार्पण केले आहे. त्याच्या स्क्रिनिंगसाठी जान्हवी उपस्थित होती.
स्क्रिनिंगच्या आधी जान्हवीने त्या आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आणि ते फोटोस इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.
जान्हवी कपूरने या इन्स्टा पोस्टसोबत 'डिनर ऑन द गो' असं कॅप्शन लिहिले आहे. त्यामुळे अनेकांनी त्यावर विविध कमेंट्स केल्या आहेत.
जान्हवीच्या या फोटोंना सुरूवातीच्या ३ तासांतच ४ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत