बेबी डॉलचं बोल्ड फोटोशूट, सनी लिओनी मोनोकिनीत दिसली खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 05:47 PM2022-09-17T17:47:04+5:302022-09-17T17:50:20+5:30

Sunny Leone : मालदीवमध्ये सनी लिओनीने मोनोकिनीमध्ये एक स्टायलिश फोटोशूट केले आहे.

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर सक्रीय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

सनी लिओनीने तिचे व्हेकेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

मालदीवमध्ये सनी लिओनीने मोनोकिनीमध्ये एक स्टायलिश फोटोशूट केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

सनी लिओनीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

काही तासांत सनी लिओनीच्या या फोटोंना ६ लाखांहून जास्त लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

सनी लिओनीचं हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सनी लिओनी लवकरच 'रंगीला' चित्रपटातून मल्याळम चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटवर सनी लिओनीचे ५३.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)