Photos : नाताळनिमित्त ‘'हॉट अँड ब्यूटिफुल' अवनीत कौरचं खास फोटोशूट, पाहा ग्लॅमरस अदा…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:20 IST2024-12-25T17:10:46+5:302024-12-25T17:20:12+5:30
आज 25 डिसेंबरच्या दिवशी जगभरात नाताळ सण साजरा केला जातोय.

मुंबईसह देशभरात नाताळनिमित्त जल्लोषाचे वातावरण (Christmas 2024 Celebration) आहे.
खरं तर नाताळ म्हणजे ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा सण आहे. पण सर्वच धर्मीय हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. आपले लाडके सेलिब्रिटींदेखील मोठ्या उत्साहात ख्रिसमस सेलिब्रेशन करतात.
अभिनेत्री अवनीत कौरही ख्रिसमस सेलिब्रेट (Avneet Kaur Christmas Celebration) करताना पाहायला मिळाली.
अवनीत कौर सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे, जिथे ती दररोज तिच्या चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देत असते.
अभिनेत्रीने लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती 'हॉट अँड ब्यूटिफुल' दिसतेय.
अवनीतने काळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.
ग्लॅम मेकअप, न्यूड शेड लिपस्टिकसह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे. अवनीत क्लीवेज फ्लाँट करताना दिसली.
अवनीतने या फोटोशूटला 'Merry Christmas' असे कॅप्शन दिले आहे.
छान सजवलेला ख्रिसमस ट्री देखील या फोटोंमध्ये दिसत आहे.
यावेळी अवनीतने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी सर्वांना वेड लावले आहे.
तिने या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.