PHOTOS : सलमान खानच्या बहिणीने दिली ईदची जंगी पार्टी, जमले सेलिब्रिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:20 PM2022-05-04T12:20:05+5:302022-05-04T12:44:35+5:30

Arpita Khan Eid Bash: दरवर्षी भाईजान सलमान खानच्या घरी ईद पार्टी रंगते. पण यंदा भाईजानच्या गॅलॅक्सीत नाही तर त्याची बहिण अर्पिता खान हिच्या घरी ईदची ग्रँड पार्टी आयोजित केली गेली होती.

दरवर्षी भाईजान सलमान खानच्या घरी ईद पार्टी रंगते. पण यंदा भाईजानच्या गॅलॅक्सीत नाही तर त्याची बहिण अर्पिता खान हिच्या घरी ईदची ग्रँड पार्टी आयोजित केली गेली होती.

भाईजान या पार्टीला हजर होता. काळी शर्ट आणि जीन्स अशा स्टायलिश अंदाजात भाईजाननं या पार्टीला हजेरी लावली.

पार्टीचे होस्ट अर्पिता खान आणि तिचा नवरा आयुष शर्मा यांनी कॅमेऱ्यांना अशी पोझ दिली. या कपलनं होस्ट केलेल्या पार्टीत बॉलिवूडचे जवळपास सर्वच सेलिब्रिटी हजर होते.

या पार्टीत एका व्यक्तिनं खास लक्ष वेधून घेतलं. तिला या पार्टीत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ती कोण तर बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना राणौत.

सलमान खानची बहीण अलविरा खान पती अतुल अग्निहोत्री आणि आपल्या लेकासह बहिणीच्या या पार्टीत सहभागी झाली होती.

सलमान व अर्पिताची आई हेलन सुद्धा या पार्टीत हजर होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूसुद्धा या पार्टीत दिसून आली.

रितेश देशमुख- जेनेलिया देशमुख

रणवीर सिंग-दीपिका पादुकोण

करिश्मा कपूर- संजय कपूर

मनीष मल्होत्रा-करण जोहर

अनिल कपूर- इमरान हाश्मी

सोनाक्षी सिन्हा

कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्रा

जॅकलिन फर्नांडिस

संगीता बिजलानी