Arjun Kapoor- Malaika Arora :अर्जुन कपूरने मलायकासोबत मित्राच्या लग्नात केली रॉयल एंट्री, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 16:53 IST2022-08-30T16:53:21+5:302022-08-30T16:53:21+5:30

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायकाने त्यांचा मित्र कुणाल रावलच्या लग्नात हजेरी लावली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांनी २८ ऑगस्टला लग्नगाठ बांधली. (फोटो इन्स्टाग्राम)

अर्जुन कपूर, मलायका अरोरा, शाहिद कपूर, मीरा राजपूत, रिया कपूर आणि वरुण धवन असे अनेक बॉलिवूड स्टार्सनी या लग्नाला हजेरी लावली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

लग्नात मलायका आणि अर्जुन दोघेही रॉयल लूकमध्ये दिसले. (फोटो इन्स्टाग्राम)