पुन्हा मिस्ट्री गर्लसोबत हॉटेलबाहेर पडताना दिसला अरबाज खान, कॅमेरे बघताच ठोकली धूम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 14:48 IST2018-01-04T09:16:25+5:302018-01-04T14:48:12+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा भाऊ पुन्हा एकदा मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला. गेल्या बुधवारी अरबाज बांद्रा येथील एका रेस्टॉरंटबाहेर ...