फरहान अख्तरची मेहुणी अनुषा दांडेकरने समुद्रकिनारी बिकिनीत केलं फोटोशूट, पाहा तिचे हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:04 PM2022-03-16T19:04:20+5:302022-03-16T19:04:20+5:30

अनुषा दांडेकर नेहमीच तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषा दांडेकरने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर बिकिनी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये अनुषा समुद्रकिनारी व्हाईट रंगाच्या बिकिनीमध्ये फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषा व्हाईट बिकिनीमध्ये एकापेक्षा एक सिझलिंग पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषा दांडेकर तिच्या हॉट आणि बोल्ड अदांसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषा दांडेकर बहीण शिबानी दांडेकरने अलीकडेच अभिनेता फरहान अख्तरशी लग्न केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)