PHOTOS: मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्माने शेअर केले लेटेस्ट ग्लॅमरस फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 07:00 AM2021-01-08T07:00:00+5:302021-01-08T07:00:02+5:30

मदालसा शर्मा 'अनुपमा' मालिकेत काव्याची व्यक्तिरेखा साकारते आहे. (Photo Instagram)

मदालसा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Instagram)

मदालसा शर्मा बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. (Photo Instagram)

मदालसाचा जन्म अभिनय क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुटुंबात झाला आहे. (Photo Instagram)

ती बीआर चोप्रा यांची मालिका महाभारतमध्ये देविकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माते व दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. (Photo Instagram)

मदालसाचे लग्न मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोहसोबत झाले आहे. (Photo Instagram)

मदालसा तेलगू सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)