अनन्या पांडेने शेअर केला नो मेकअप लूकमधील फोटो, ऑरेंज टॉपमध्ये दिसली ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 18:56 IST2022-03-17T18:51:35+5:302022-03-17T18:56:07+5:30
Ananya Panday: अनन्या पांडे नो मेकअप लूकमध्येही खूप ग्लॅमरस दिसते आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते.
अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे.
या फोटोत अनन्या पांडे ऑरेंज रंगाच्या टॉपमध्ये दिसते आहे.
अनन्या पांडे ऑरेंज टॉपमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.
अनन्या पांडेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
अनन्या पांडे नुकतीच गहराइयां चित्रपटात झळकली.
अनन्या पांडेच्या गहराइयां चित्रपटाला खूप पसंती मिळाली आहे.