IN PICS:पत्नी सोनम कपूरसोबत आनंद आहुजा दिसला रोमाँटिक अंदाजात, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 16:54 IST2022-06-06T16:54:39+5:302022-06-06T16:54:39+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा पती आनंद आहुजाने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम) (फोटो इंस्टाग्राम)
फोटोमध्ये आनंद आहुजा आणि सोनम कपूर खूपच रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
लवकरच आई होणारी सोनम कपूर सध्या तिचा प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
अभिनेत्री इंस्टाग्रामवर बेबी बम्पं फ्लॉन्ट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)
सोनमने तिचे मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
सोनमचे इन्स्टाग्राम अकाउंटवर ३२.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)