आयशा शर्माच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 16:21 IST2021-09-09T16:21:30+5:302021-09-09T16:21:30+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आयशा शर्मा सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच आयशा शर्माने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
आयशा शर्माचे ग्लॅमरस फोटोशूट चाहत्यांना खूप आवडते. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर आयशा शर्मा २.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
आयशा शर्मा फिटनेसमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
आयशा शर्मा ग्लॅमरस फिगरमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
आयशा नेहमी वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)