'एअरलिफ्ट' फेम अभिनेत्री निमरत कौरची पर्स आहे खूप महागडी, किंमत वाचून डोळे होतील पांढरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 16:06 IST2020-07-03T16:03:01+5:302020-07-03T16:06:01+5:30
अभिनेत्री निमरत कौरची पर्स छोटी दिसत असली तरी आहे खूप महागडी

लॉकडाउनदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौर जुहू येथील एका सलूनबाहेर स्पॉट झाली.
यादरम्यान निमरतचा लूक पाहण्यासारखा होता. तशी ती क्लासी लूकसाठी ओळखली जाते.
यावेळी निमरत कॅज्युअल अंदाजात दिसते आहे.
या दरम्यान निमरतची पर्स खूप चर्चेत आली.
तिची ही पर्स खूप महागडी आहे.
निमरतच्या पर्सची किंमत वाचून तुम्हाला भोवळ येईल. मीडिया रिपोर्टनुसार निमरतच्या या पर्सची किंमत जवळपास 2,26,710 रुपये आहे.