Glamorous Photos : साऊथच्या या बोल्ड अभिनेत्रीचे फोटो पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 16:37 IST2020-05-06T16:28:47+5:302020-05-06T16:37:08+5:30
बोल्ड अॅण्ड ब्युटिफुल...

बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींना मात देणारी साऊथची ही बाला कोण, तर राय लक्ष्मी.
होय, राय लक्ष्मी ही साऊथची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
तेलगू, कन्नड, मल्याळम अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलेय.
साऊथच्या महागड्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव आहे.
राय लक्ष्मीने अकीरा आणि जुली 2 या बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलेय.
अर्थात बॉलिवूडमध्ये तिला फार यश मिळू शकले नाही.
आपल्या बोल्ड फोटोंशिवाय बोल्ड विधानांसाठीही ती ओळखली जाते.
सोशल मीडियावरही ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे.
तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.
इन्स्टाग्रामवर तिचे 2.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.