साऊथ हिरोईनचा सोशल मीडियावर धुमाकूळ, हॉट फोटोशूटने वेधलं लक्ष; हिंदीतही झळकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:07 IST2025-06-10T13:57:07+5:302025-06-10T14:07:35+5:30
अभिनेत्रीच्या फोटोंवर खिळल्या नजरा

साऊथच्या ‘अर्जुन रेड्डी’ या सिनेमातील एक चेहरा विसरता येण्यासारखा नाही. ती म्हणजे अभिनेत्री शालिनी पांडे (Shalini Pandey).
शालिनीने २०२१ साली रणवीर सिंहच्या 'जयेशभाई जोरदार' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
नुकतीच ती 'डब्बा कार्टेल' या सीरिजमध्ये दिसली. यातही तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
पण सध्या शालिनीच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. आपल्या हॉट लूकने तिला सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
चिंब भिजलेल्या पांढऱ्या कपड्यात तिने फोटो शेअर केलेत. या लूकमध्ये तिने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत.
ओले केस, ग्लोई मेकअप आणि पातळ व्हाईट कपड्यात तिने आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.
शालिनी सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर २.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.