सारा अली खान आईसोबत पोहचली उज्जैनमधील महाकालच्या दर्शनासाठी, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 19:18 IST2022-01-15T19:18:05+5:302022-01-15T19:18:05+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान शनिवारी आई अमृता सिंगसोबत महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहचली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खानने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, आई आणि महाकाल. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खान तिचा लुकाछुपी २ चित्रपटाच्या शूटिंगसाठी उज्जैनला आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
लुकाछिपी २ चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या इंदौरमध्ये आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा यापूर्वी दोनदा बाबा महाकालच्या दर्शनासाठी गेली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
साराने २०१८ साली अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा शेवटची अतरंगी रेमध्ये झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)