अभिनेत्री हंसिका मोटवानीचा बोल्ड जलवा, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 17:34 IST2024-06-17T17:23:32+5:302024-06-17T17:34:22+5:30

अभिनेत्री हंसिका मोटवानी आपल्या सौंदर्याने सर्वांना भूरळ घालते. तिची प्रत्येक स्टाइळ चाहत्यांसाठी खास असते.

हंसिका तिच्या सौंदर्याप्रमाणेच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीही ओळखली जाते.

हंसिकाही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतेच तिने काही ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

तिचा हा अंदाज पाहून तिच्यावर या फोटोंवर खूप कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

हंसिका तिच्या हटके आणि बोल्ड लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.

हंसिकाचं फारसं अस्तित्त्व बॉलिवूड सिनेमात जाणवत नसलं तरी दाक्षिणात्या सिनेमात मात्र ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

बॉलिवूडमध्ये तिने 'आप का सुरूर', 'मनी है तो हनी है' या सिनेमात काम केले. पण हे चित्रपट विशेष चालले नाहीत.

तिने दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून हंसिंकाची ओळख आहे.