9903_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 18:29 IST2016-07-31T12:59:52+5:302016-07-31T18:29:52+5:30

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया हे मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र आले होते. या दोघांची केमेस्ट्री किती अजोड आहे, हे यातून दिसून आले.