कार्बन कॉपी! बॉलिवूड- हॉलिवूडच्या 'या' स्टार्सना पाहून, तुम्हीही जाल गोंधळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 19:56 IST2019-02-13T19:52:38+5:302019-02-13T19:56:44+5:30

हृतिक रोशन हॉलिवूड स्टार ब्रॅडली कूपरसारखा दिसतो.
कतरिना कैफचा लूक कोबी स्मल्डर्ससारखा आहे.
परफेक्शनिस्ट आमीर खान आणि टॉम हँक्स जवळपास सारखेच दिसतात.
सीरियल किसर इम्रान हाश्मी कॉलिन फॅरेल यांचा चेहरा बऱ्यापैकी मिळताजुळता आहे.
बॉलिवूड दिवा दिया मिर्झा आणि ऍनी हॅथवे सारख्याच दिसतात. या दोघांच्या चेहऱ्याची ठेवण सारखीच आहे.
परिणीती चोप्रा आणि हॉलिवूड स्टार हेडन पेनटियर जवळपास सारख्याच दिसतात.