बॉलीवूडची 'बबली गर्ल' परिणीती चोप्राचे हे फोटो पाहून उडेल तुमचे होश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 16:56 IST2020-01-29T16:03:17+5:302020-01-29T16:56:37+5:30

बॉलिवूडची परी अर्थात परिणीती चोप्रा
प्रियांका चोप्राची चुलत बहीण असलेल्या परिणीतीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे
आज परी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते
अलिकडेच परिणीतीने तिच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
परी या फोटोमध्ये ग्लॅमरस व स्टनिंग दिसत आहे.
परिणीतीने 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
'इश्कजादे', 'शुद्ध देसी रोमांस', 'डेश्यूम', 'मेरी प्यारी बिंदू', 'हंसी तो फसी' या चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य दाखवले
परिणीती चोप्राचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.
परीच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात
परी सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते