Birthday Special : कार्तिक आर्यनचा किलर अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 15:51 IST2018-11-22T15:30:03+5:302018-11-22T15:51:25+5:30

आज कार्तिक 28वा वाढदिवस साजरा करतोय
लवकरच कार्तिक ‘लुका छिपी’ या चित्रपटात दिसणार आहे
‘लुका छिपी’त कार्तिकला एका स्थानिक टीव्ही पत्रकाराच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत.
कार्तिक 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटानंतर प्रकाशझोतात आला.
याशिवाय कार्तिक लवकरच कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.