IN PICS: बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोणनं अलिबागमध्ये सजवलंय स्वप्नातील घर, तुम्ही पाहिलेत का फोटो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 17:01 IST2023-01-05T16:51:00+5:302023-01-05T17:01:44+5:30

Deepika Padukone : दीपिका आणि रणवीरचं हे घर १७ हजार ४५० चाै. फुटांचे विस्तीर्ण जागेत पसरलेलं आहे

Deepika Padukone Home: बॉलिवूडची डिंपल गर्ल दीपिका पादुकोण आज 5 जानेवारीला तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी अलीकडेच अलिबागमध्ये एक अतिशय आलिशान घर विकत घेतले आहे. दीपिका वाढदिवसानिमित्त या घराची एक झलक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. (फोटो इन्स्टाग्राम)

नवीन वर्षाचं स्वागतही दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने त्यांच्या अलिबागमधल्या घरी केलं. (फोटो इन्स्टाग्राम)

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी जन्माष्टमीच्या दिवशी त्यांच्या नवीन घरात पूजा केली.(फोटो इन्स्टाग्राम)

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांचे घर एखाद्या स्वप्नातील महालासारखे सजवले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांचे घर एखाद्या स्वप्नातील महालासारखे सजवले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

दीपिका आणि रणवीरचं हे घर १७ हजार ४५० चाै. फुटांचे विस्तीर्ण जागेत पसरलेलं आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

या बंगल्यासाठी त्यांनी २२ कोटी रुपये मोजले आहेत. इतकंच नाही तर केवळ स्टॅम्प ड्युटीसाठी त्यांना तब्बल १.३२ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)

मापगाव येथे दीपिका-रणवीरने खरेदी केलेला बंगला प्रशस्त असून त्यात ५ बेडरुम्स आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)