बाबो! बिग बॉस विनर सिद्धार्थचं इतक्या अभिनेत्रींसोबत होतं अफेअर, इतके तर रणवीर सिंगचे पण नव्हते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 12:31 IST2020-02-18T11:33:26+5:302020-02-18T12:31:28+5:30

बिग बॉस 13 चे विजेता सिद्धार्थ शुक्ला यांनी बिग बॉस मध्ये येण्याआधी अनेक टेलिव्हिजन स्टार्ससोबत अफेअर असल्याची चर्चा होती व त्यातील काही स्टार्स आपल्याला बिग बॉस मध्ये पाहायला मिळाले
सिद्धार्थ शुक्ला व आरती सिंग
सिद्धार्थ शुक्ला व आकांक्षा पुरी
सिद्धार्थ शुक्ला व स्मिता बंसल
सिद्धार्थ शुक्ला व रश्मी देसाई
सिद्धार्थ शुक्ला व पवित्रा पुनिया
सिद्धार्थ शुक्ला व शेफाली ज़रीवाला
सिद्धार्थ शुक्ला व दृष्टि धामी
सिद्धार्थ शुक्ला व तनिशा मुखर्जी