PHOTOS: इंटरनेट सेन्सेशन Avneet Kaur पोहोचली मालदीवला, बिकिनीमधील फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 18:50 IST2022-05-30T18:50:23+5:302022-05-30T18:50:23+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन अवनीत कौरचे चाहते आज जगभरात आहेत. या अभिनेत्रीने खूप कमी वयात इंडस्ट्रीत स्थान मिळवले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

अवनीतला बघून ती फक्त 20 वर्षांची आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. ती तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते. (फोटो इंस्टाग्राम)

अवनीत सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करतेय. (फोटो इंस्टाग्राम)

मालदीवमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे, तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.

अवनीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सध्या ती तिच्या आगामी 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात ती लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.(फोटो इंस्टाग्राम)