जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे शेवंता, पाहा अपूर्वा नेमळेकरचा दिलखेचक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 15:55 IST2021-04-22T15:41:19+5:302021-04-22T15:55:19+5:30
सध्या शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकरचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

'रात्रीस खेळ चाले' मालिकेत अपूर्वा नेमळेकरने साकारलेली शेवंता ही व्यक्तीरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली होती.
अभिनयाप्रमाणेच अपूर्वा तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.
सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.तिचा विविध अंदाज सोशल मीडियावर पाहायला मिळतो.
सोज्वळ तितकाच ग्लॅमरस अंदाजही पाहायला मिळतो.
रसिकांची लाडकी अपूर्वा ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो.
सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते.
अपूर्वाने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत.
चेह-यावरील निरागस भाव पाहायला मिळतायत.