ओळखलं का या अभिनेत्रीला ? सडपातळ दिसणारी अभिनेत्री आता बनलीय फारच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 06:00 IST2021-08-07T06:00:00+5:302021-08-07T06:00:00+5:30

अभिनेत्री स्टालिश लूकमुळे प्रचंड चर्चेत असतात. कधी कधी त्यांचा जुना फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसतो. कारण अभिनयात एंट्री केल्यानंतर त्यांचा कमालीचा मेकओव्हर झालेला असतो त्यामुळे पूर्वीचा लूक पाहूनही आश्चर्याचा धक्का बसतो अंकिता लोखंडेचाही जुना फोटो समोर आला आहे.

खासगी आयुष्यात अंकिता लोखंडे अतिशय स्टायलिश आहे.

आपल्या जबरदस्त अभिनयाप्रमाणेच अंकिता ड्रेसिंग स्टाइलमुळेही चर्चेत असते.

वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल, सर्व प्रकारच्या ड्रेसिंगमध्ये अंकिता सुंदर दिसते.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

अंकिताचा जुना फोटो व्हायरल झाला आहे.

हा फोटो पाहून तिला ओळखणेही कठिणच जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

या फोटोत तिने साडी परिधान केली असून सडपातळ दिसत आहे.

ही अंकिता लोखंडे आहे का असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही.

अभिनय क्षेत्रात एंट्री केल्यानंतर तिने मेकओव्हर करत स्वतःमध्येही बदल केला.

काळानुसार तिच्यात झालेला बदल पाहून चाहतेही तिच्यावर होतायेत फिदा