झक्कास !! काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय अंकिता लोखंडे, विकीसोबत दिसतेय जबरदस्त केमिस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 19:00 IST2021-12-14T19:00:00+5:302021-12-14T19:00:02+5:30

:अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आज बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत (Vicky Jain) विवाहबंधनात अडकणार आहे.(Photo Instagram)
त्याआधी काल संगीत सेरेमनी रंगली आणि या सेरेमनीत अंकिता व विकीने धम्माल मज्जा केली. (Photo Instagram)
अंकिताच्या संगीतपासून ते मेहंदीपर्यंतच्या सेरेमनीत अनेक सेलिब्रेटींना हजेरी लावली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. Photo Instagram)
अंकिताने तिच्या साखरपुड्याचे विकीसोबतचे रोमाँटिक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसतेय. फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री स्पष्ट दिसतेय. (Photo Instagram)
विकीचा होणारा पती विकी जैन हा मोठा बिझनेसमॅन आहे. (Photo Instagram)
. तो गुजराती असला तरीही लग्नाचे सर्व विधी ही महाराष्ट्रीयन परंपरेनुसारच होणार आहे. (Photo Instagram)
विकी आणि अंकिता लग्नानंतर रिसेप्शन पार्टी रद्द केली आहे. हे कपल आता रिसेप्शन पार्टी देणार नाहीत. कोरोना विषाणूचा हा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा निर्णय घेतला आहे. (Photo Instagram)