अनन्या पांडेचा हॉट घागरा-चोली लूक पाहुन उर्मिला-माधुरीचाही पडेल तुम्हाला विसर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 15:03 IST2020-01-29T13:46:59+5:302020-01-29T15:03:08+5:30

अनन्या पांडे
अनन्या पांडेने मल्टि कलर ट्रॅडिशनल ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनन्या पांडे या मल्टि कलर ट्रॅडिशनल ड्रेसमद्ये खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसते आहे
अनन्या पांडे ने 'स्टुडंट ऑफ द इअर 2’ मधून बॉलिवूडमध्ये केला डेब्यू
अनन्या पांडेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात
अनन्या पांडे सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते