'लाइगर' फेम अनन्या पांडेचं स्टायलिश फोटोशूट, रेड पॅण्ट आणि टॉपमध्ये दिल्या हटके पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 17:39 IST2022-08-18T17:39:55+5:302022-08-18T17:39:55+5:30
Ananya Panday: अनन्या पांडे नेहमी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अनन्या पांडेने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
फोटोंमध्ये अनन्या पांडे रेड कलर पेंट आणि मल्टीकलर टॉपमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
सध्या अनन्या तिच्या आगामी 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
अनन्या तिचा प्रमोशन लूक इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)
अलीकडेच अनन्याने तिचा कोट-पँट आणि ब्लॅक क्रॉप टॉपमधील लूक शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
अनन्या पांडेच्या इन्स्टाग्रामवर तिचे 23.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)