बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीने अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला लागले चार चाँद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 14:57 IST2024-03-04T14:37:52+5:302024-03-04T14:57:32+5:30
अनंत अंबानीच्या प्री - वेडिंग फंक्शनला बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावून प्री वेडिंग सोहळ्याची शान वाढवली

कियारा अडवाणी - सिद्धार्थ मल्होत्रा यांनी अनंत अंबानीच्या लग्नात ट्रेडिशनल लूक परिधान केला होता
रणबीर कपूरने अनन्या पांडे - आदित्य रॉय कपूरसोबत रॉकींग पोझ दिली
सोनम कपूर, करिना कपूर, आलिया भट्ट या तिघींचं अंबानींच्या लग्नात खास फोटोशूट
शाहरुख खान पत्नी गौरी, मुलगी सुहाना, मुलगा अबराम सोबत सहकुटुंब
सुुनील शेट्टीने अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्यात पत्नीसोबत खास फोटोशूट केलं
लवकरच आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा हात हातात धरताना पती रणवीर सिंग
मराठमोळी जोडी जिनिलीया - रितेश देशमुखचा खास अंदाज
झहीर खान - अभिनेत्री सागरिका घाटगेचं खास फोटोशूट
शाहरुख खानने आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना सोबत नृत्य केला तो क्षण