अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आयशा शर्माचे ग्लॅमरस फोटोशूट, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली स्टायलिश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 19:37 IST2021-11-03T19:37:47+5:302021-11-03T19:37:47+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आयशा शर्मा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच आयशा शर्माने सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये आयशा शर्मा ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आयशा शर्माने सत्यमेव जयते सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
सत्यमेव जयते चित्रपटात आयशा शर्मासोबत अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होता. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर आयशा शर्मा खूप सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आयशा शर्माचे सोशल मीडिया अकाउंटवर २.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)