केसात गजरा अन् साडी; नम्रता संभेरावचे 'नाच गं घुमा' प्रमोशनसाठी खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 16:31 IST2024-04-22T15:56:29+5:302024-04-22T16:31:05+5:30
'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान नम्रता संभेरावने केलेलं फोटोशूट चर्चेत आहे.(namrata sambherao)

सध्या 'नाच गं घुमा' सिनेमाची खूप चर्चा आहे.
'नाच गं घुमा' सिनेमात नम्रता संभेराव खास भूमिकेत आहे
'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने नम्रताने खास फोटोशूट केलंय
केसात गजरा अन् खणाची साडी नेसून नम्रताने खास फोटोशूट केलंय
नम्रता संभेरावने केलेलं हे खास फोटोशूट चर्चेत आहे. चाहत्यांनी फोटोशूटवर लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
नम्रता संभेराव 'नाच गं घुमा' सिनेमा अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत प्रमुख भूमिका साकारणार आहे