नम्रता प्रधानचं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 19:00 IST2024-04-11T18:52:50+5:302024-04-11T19:00:26+5:30

नम्रता प्रधानने केलेलं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. (namrata pradhan)

नम्रता प्रधान सातत्याने सोशल मीडियावर विविध फोटोशूट करत असते

नम्रता प्रधानने सोशल मीडियावर नवीन आऊटफिट्सवर केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे

नम्रता प्रधान नवीन फोटोशूटमध्ये खुप सुंदर दिसत आहे

नम्रता प्रधान रिअल लाईफमध्ये सिंगल आहे